وَٱلشَّمۡسِ وَضُحَىٰهَا ﴿1﴾وَٱلشَّمۡسِ وَضُحَىٰهَا
Transliteration: Waalshshamsi waduhaha
Translation: १. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची.
وَٱلشَّمۡسِ وَضُحَىٰهَا ﴿1﴾وَٱلشَّمۡسِ وَضُحَىٰهَا
Transliteration: Waalshshamsi waduhaha
Translation: १. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची.
وَٱلۡقَمَرِ إِذَا تَلَىٰهَا ﴿2﴾وَٱلۡقَمَرِ إِذَا تَلَىٰهَا
Transliteration: Waalqamari itha talaha
Translation: २. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल.
وَٱلنَّهَارِ إِذَا جَلَّىٰهَا ﴿3﴾وَٱلنَّهَارِ إِذَا جَلَّىٰهَا
Transliteration: Waalnnahari itha jallaha
Translation: ३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील.
وَٱلَّيۡلِ إِذَا يَغۡشَىٰهَا ﴿4﴾وَٱلَّيۡلِ إِذَا يَغۡشَىٰهَا
Transliteration: Waallayli itha yaghshaha
Translation: ४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील.
وَٱلسَّمَآءِ وَمَا بَنَىٰهَا ﴿5﴾وَٱلسَّمَآءِ وَمَا بَنَىٰهَا
Transliteration: Waalssamai wama banaha
Translation: ५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची.
وَٱلۡأَرۡضِ وَمَا طَحَىٰهَا ﴿6﴾وَٱلۡأَرۡضِ وَمَا طَحَىٰهَا
Transliteration: Waalardi wama tahaha
Translation: ६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची.
وَنَفۡسٖ وَمَا سَوَّىٰهَا ﴿7﴾وَنَفۡسٖ وَمَا سَوَّىٰهَا
Transliteration: Wanafsin wama sawwaha
Translation: ७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची.
فَأَلۡهَمَهَا فُجُورَهَا وَتَقۡوَىٰهَا ﴿8﴾فَأَلۡهَمَهَا فُجُورَهَا وَتَقۡوَىٰهَا
Transliteration: Faalhamaha fujooraha wataqwaha
Translation: ८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची.
قَدۡ أَفۡلَحَ مَن زَكَّىٰهَا ﴿9﴾قَدۡ أَفۡلَحَ مَن زَكَّىٰهَا
Transliteration: Qad aflaha man zakkaha
Translation: ९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला.
وَقَدۡ خَابَ مَن دَسَّىٰهَا ﴿10﴾وَقَدۡ خَابَ مَن دَسَّىٰهَا
Transliteration: Waqad khaba man dassaha
Translation: १०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला.
كَذَّبَتۡ ثَمُودُ بِطَغۡوَىٰهَآ ﴿11﴾كَذَّبَتۡ ثَمُودُ بِطَغۡوَىٰهَآ
Transliteration: Kaththabat thamoodu bitaghwaha
Translation: ११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले.
إِذِ ٱنۢبَعَثَ أَشۡقَىٰهَا ﴿12﴾إِذِ ٱنۢبَعَثَ أَشۡقَىٰهَا
Transliteration: Ithi inbaAAatha ashqaha
Translation: १२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला.
فَقَالَ لَهُمۡ رَسُولُ ٱللَّهِ نَاقَةَ ٱللَّهِ وَسُقۡيَٰهَا ﴿13﴾فَقَالَ لَهُمۡ رَسُولُ ٱللَّهِ نَاقَةَ ٱللَّهِ وَسُقۡيَٰهَا
Transliteration: Faqala lahum rasoolu Allahi naqata Allahi wasuqyaha
Translation: १३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा).
فَكَذَّبُوهُ فَعَقَرُوهَا فَدَمۡدَمَ عَلَيۡهِمۡ رَبُّهُم بِذَنۢبِهِمۡ فَسَوَّىٰهَا ﴿14﴾فَكَذَّبُوهُ فَعَقَرُوهَا فَدَمۡدَمَ عَلَيۡهِمۡ رَبُّهُم بِذَنۢبِهِمۡ فَسَوَّىٰهَا
Transliteration: Fakaththaboohu faAAaqarooha fadamdama AAalayhim rabbuhum bithanbihim fasawwaha
Translation: १४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले.
وَلَا يَخَافُ عُقۡبَٰهَا ﴿15﴾وَلَا يَخَافُ عُقۡبَٰهَا
Transliteration: Wala yakhafu AAuqbaha
Translation: १५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे.
Transliteration source: English Transliteration by Tanzil. Used under Tanzil's non-commercial terms; see the source and latest updates at Tanzil. Tanzil translation download